त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला जबर मारहाण. दर्शनासाठी रांगेत उभे असताना भाविकाला मारहाण. लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ आला समोर.विश्वस्तांकडून घटनेची चौकशी सुरू. भाविकांवर हात टाकणाऱ्या सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्याची मागणी. त्र्यंबकेश्वर मंदिरात यापूर्वी देखील भाविकांना मारहाणीच्या अनेक घटना.