त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे ग्रामपंचायत हद्दीतील कोशिमपाडा येथे हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ७० कुटुंबांच्या ५०० लोकसंख्येला पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये, कारण विहिरींनी तळ गाठला आहे.