नाशिकच्या येवल्यात नाशिक ग्रामीण आणि येवला शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणि "कुत्रा गोळ्या" नावाच्या नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे.