नाशिकच्या येवला तालुक्यातील महालपाटने परिसरात काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे कांदा चाळीचे पत्रे उडून कांदा भिजला, तर दोडक्याची बाग आडवी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.