पर्यावरपूरक आणि आधुनिक वाहतूक पर्याय म्हणून या बसची चाचपणी सुरू आहे, ज्यामुळे नाशिकच्या दळणवळणात भविष्यात मोठे बदल घडू शकतात.