जळगाव जिल्ह्यातील महामार्गा लागत असलेल्या नैसर्गिक टेकड्या सध्या नामशेष होत चालल्या आहेत. छुप्या पद्धतीने अवैध उत्खनन होत असल्याने ह्या टेकड्या नामशेष होत आहेत. यामुळे निसर्गप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.