नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांसाठी पाण्याचे टाके आणि मचान उभारण्यात आले असून वनविभागाच्या या उपक्रमामुळे वन्यजीवांना मोठा दिलासा मिळत आहे.