नवी मुंबई छ युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुबंईतदेखील पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सनफ्लॉवर तेलाच्या 13 ते 15 किलो डब्याची किंमत दोनशे रुपयांनी वाढली आहे. खरंतर तेल येत नसल्याकारणाने या दरात वाढ झालेली आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.