नवी मुबंईतील बेलापूरमध्ये कोल्ह्याच दर्शन झालं आहे. कोल्ह्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. अचानक दिसलेल्या कोल्हामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.