नवी मुंबईतील बेलापूर येथील हॉटेल मधील बाऊन्सरने ग्राहकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीच कारण उद्याप अस्पष्ट आहे. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.