नवी मुंबईतील कळंबोली परिसरात गेल्या ४-५ दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी काल रात्री थेट एमएसईबी कार्यालयावर एल्गार पुकारला.