संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोनिया गांधी व राहुल गांधींची गुलामी करत असल्याचा थेट आरोप नवनाथ यांनी केला आहे. राऊत हिरव्या मतांसाठी लांगूलचालन करत असून, दिल्लीपुढे झुकण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्राने हा प्रकार पाहिला आहे, अशी टीका करण्यात आली.