अमरावती : या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल असे प्रत्युत्तर पूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवीका सहर शेख यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी दिले आहे. कुणी कितीही म्हटलं की हिरवा करू पण त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असेही त्या म्हणाल्या.