आमचे मुख्यमंत्री नेहमी म्हणतात... की 'मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बना लेना, मैं समंदर हूँ, मैं फिर लौट के आऊँगा भाजप नेत्या नवनीत राणा यांचा रोख कुणाकडे?