माजी मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत मोठे विधान केले आहे. आगामी निवडणुकीत आमच्याशिवाय कोणीही मुंबईचा महापौर होऊ शकत नाही, असे मलिक म्हणाले. आमच्या पक्षाकडून तीन उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी दोन विद्यमान नगरसेवक आहेत. या निवडणुकीत विजयाची खात्री असल्याचे त्यांनी नमूद केले.