बारामती तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत उपसरपंचपदी नयना जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच तुषार हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रकिया पार पडली. उपसरपंचपदी नयना जगताप यांची निवड झाल्यानंतर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.