नांदेड येखील देगलुरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गोव्यात मौजमजा सुरु आहे. गोव्याच्या बीचवर नाचतानाचे त्यांचे काही व्हिडियो समोर आले आहेत. नांदेड विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक कुटुंबीयांसह सहलीला गेलेले आहेत.