नांदेड विधान परिषदेची निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे. पण मतदार असलेले नगरसेवक सहलीवर गेल्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. नांदेडच्या देगलुर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची सद्या गोव्यात मैजमजा सूरू आहे. नगरसेवकांनी स्विमिंगपूलमध्ये झापुक झुपुक' ताल धरला. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या डान्साचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.