जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगताना दिसताय. मात्र जयंत पाटील यांनी या चर्चांवर स्वतः स्पष्टीकरण दिल्याचे पाहायला मिळाले आहे. बघा काय म्हणाले?