या देशातील सत्ता आणि देशातील श्रीमंती यांचं केंद्रीकरण होतंय त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, आम्ही याच विचाराचे आहोत. सत्तेचं विकेंद्रीकरण आणि आर्थिक विकेंद्रीकरण हे भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताची भूमिका राहिली आहे. त्या भूमिकेशी विसंगत परिस्थिती तयार झालीये, गडकरी सत्य बोलताना म्हणून ते नेते आवडतात, असं आव्हाड म्हणाले.