भाजपच्या नितेश राणेंवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. नितेश राणे हे थोर इतिहास तज्ञ आहेत. ते रामाचा अवतार घेतील, विष्णुचा, कर्णासह कृष्णाचाही अवतार घेतील.. असं म्हणत आव्हाड यांनी राणेंना खोचक टोला लगावला.