राष्ट्रवादी पक्षाचे नेते पार्थ पवार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते.