जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर रोहित पवारांचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले. हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा, असं म्हणत रोहित पवार पोलिसांवरच भडकले.