आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे आणखी दोन व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केले आहेत. सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे वक्तव्य खोटं आहे. माणिकराव कोकाटेंनी त्या व्हिडीओवरून दिलेल्या स्पष्टीकरणावरून रोहित पवार यांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधलाय