आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत दादांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका लागला आहे. दादांच्या राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.