उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना काँग्रेसने गुंगी गुडीया असं संबोधले. याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये ही उमटले. राष्ट्रवादीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.