ईश्वरपूर नगर परिषदेवर 23 जागा निवडून देत एक हाती सत्ता दिल्याबद्दल जयंत पाटील यांनी ईश्वरपूरमध्ये जनतेचे आभार मानले आहेत. ईश्वरपूर आणि आष्टामध्ये जनतेने मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून दिलेत, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.