मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष कोमल ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.