उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याबाबत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूर तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ॲम्बुलन्स मधून प्रतिकारत्मक प्रेत आणून यात्रा काढण्यात आली.