राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्याची घटना घडली. याविषयी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी नाराजीच्या भरात कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला, असे त्यांनी सांगितले.