पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे NDRF द्वारे आग आणि रेडिएशन आपत्ती व्यवस्थापनासाठी वार्षिक मोबीलायझेशन ड्रिलचे आयोजन करण्यात आले. यात विविध यंत्रणांचा सहभाग होता.