गेल्या 3-4 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं, पाणी साठ्यात वाढ होऊन धरणं 100 टक्के भरलं. धरणाच्या 45 स्वयंचलीत दरवजां पैकी 16 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले,