नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे.