इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या फिल्टर हाऊसच्या मागील बाजूस फिल्टर हाऊसमधून फिल्टर केलेली चांगले पाणी राजरोसपणे रस्त्यावर सोडले जात आहे. भर वस्तीत हे पाणी जात असल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये हे पाणी जाऊ लागले आहे.