नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चक्रीवादळाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रात्यक्षिक सराव आणि मॉकड्रिल. या मॉकड्रिल मध्ये NDRF जवान तसेच फायर ब्रिगेड देखील उपस्थित आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय काय करायचे याचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे.