डिसेंबर महिना म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या अनेक संधी घेऊन आला आहे. या आठवड्यात एकूण सात नवीन फंड ऑफर (NFO) सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध आहेत. यात कमोडिटी ETF, सेक्टोरल फंड आणि फंड ऑफ फंड्स यांचा समावेश आहे. विविध फंड घराण्यांचे हे NFO गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण पर्यायांची निवड करण्याची संधी देत आहेत.