अकोला शहरातल्या पार्किंगमध्ये आणि रस्त्यालगत लावलेल्या दुचाकीचा अगदी 20 सेकंदात लॉक तोडून हे चोरटे दुचाकी चोरी करायचे.