चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरात नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. नवीन संकल्पासह भाविकांनी वर्षाची सुरुवात केली