नाशिकच्या येवला येथील प्रसिद्ध मृत्युंजय महादेव मंदिरात महाआरती आणि आकर्षक फुलांच्या सजावटीसह नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.