धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे एका आईने आपल्या जन्मदात्या बाळाला चक्क 10 हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.