कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची दिवसाची सुरुवातच शेतीच्या बांधावरून सुरू झालीय. भरणे यांचे इंदापूर तालुक्यातील अनथुर्ण गावातील निवासस्थान देखील शेतातच आहे .त्यांची रोजच्या कामाची सुरुवात देखील शेतातून होत असते. आज कृषी मंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी आपला नेहमाचा दिनक्रम देखील शेतात फेरफटका मारून सुरू केला.