नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हुंडा न दिल्यामुळे एका नवविवाहितेची हत्या करण्यात आली आहे. विष देऊन या महिलेला संपवण्यात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.