नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आमदार आणि एमएलसींच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "आमदार असल्यावर यावंच लागणार," असे म्हणत, विचारवंतांचे सभागृह मानल्या जाणाऱ्या एमएलसींनी पूर्णवेळ उपस्थित राहण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.