शहापूर तालुक्यातील धसई वनपरिक्षेत्रातील चिखलगाव परिमंडळात नीलगायींच्या वाढत्या संख्येमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत असून अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.