नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका बिबट्यांसाठी हॉटस्पॉट बनला आहे. देवगाव परिसरात महिन्याभरात पाचवा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला