नागपूर पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. आंजी (मोठी) येथील मतदान केंद्रात सपत्नीक मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. 27 तारखेला आश्चर्यकारक निकाल लागलेला दिसेल. येणारी 27 तारीख आपला विजयाचा गुलाल घेऊन येईल.