नितेश राणे हे कायम आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. पावसाळी अधिवेशनातही असंच पाहायला मिळालं. नितेश राणेंनी केलेल्या मिमिक्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.