विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या मेळाव्यात भाषणादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले 'अंतरपाट दूर केला.' त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.