'आदित्य ठाकरे महिला की पुरुष याची ठाकरेंना चिंता' असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांवरही खोचक टीका केली आहे.