देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या 'जिजाऊ' बस गाड्यांचे लोकार्पण आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.